डॉक्टरांसाठी विशेष मोबाइल अॅप…

हॉस्पिटलबाहेर असतानाही डॉक्टरना अॅडमिट पेशंटची स्थिती आणि हॉस्पिटलमधील स्टाफचे अपडेट मिळवता येतील , असे मोबाइल अॅप कल्हापूरच्या मनोरमा  इन्फ़ोसोलुशन्सने तयार केले आहे . त्यामुळे हॉस्पिटलबाहेर असतानाही डॉक्टरांना पेशंटवर उपचार करणे किंवा कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देणे शक्य होणार आहे . जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांना अनुसरून हे सॉफ्टवेअर बनविण्यात आले आहे . पेशंटची हिस्ट्री त्यावर सातत्याने अपडेट […]

Read More…